mi kokani shourya
@sachin.jawale1981
Odberatelia
zhliadnutia
Videá
API
500
Živé počítadlo odberateľov YouTube
Loading Advanced Analytics...
mi kokani shourya
( सावर्डे ): कोकण म्हटलं, की आजही सर्वांसमोर उभे राहतात उंच हिरवेगार डोंगर, नद्या-खाड्या आणि अथांग समुद्र ! कोकणच्या या सौंदर्यात विविध घटक आणखी भर घालत असून पावसाळ्यात घाट रस्त्यातून जाताना दिसणारं कोकण म्हणजे, हिरवाईचं एक सुंदर स्वप्नच ! सर्वत्र पसरलेली भातशेती कोकणच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करत असते. डोंगराच्या उतारावर टप्प्याने असणारी भातशेती कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत असते. गढूळ पाण्याने दुथडी भरुन वाहणाऱ्या नद्या आणि श्रावण महिन्यात या हिरवाईच्या पाश्वर्भूमीवर उनपावसाच्या खेळात सायंकाळच्या वेळी दिसणारे इंद्रधनुष्य म्हणजे कवितेत वर्णन केल्याप्रमाणे अनुभूतीस येणारं कोकण असतं. सलग सुट्ट्यामुळे राज्याच्या विविध भागातील पर्यटक सध्या कोकणात दाखल झाले असून कोकणची ही मस्त हिरवाई पर्यटकांचं मन मोहित करीत आहे.
Embed
Sledujte odberateľov YouTube, zhliadnutia, porovnania tvorcov a míľniky v reálnom čase.
Videá
श्री मोरेश्वर नमन मंडळ वीर जावळेवाडी #naman naman
Uploaded
1,151
zhliadnutia
8
Likes
0
Comments
About RealtimeSubCount.com
Sledujte odberateľov YouTube, zhliadnutia, porovnania tvorcov a míľniky v reálnom čase.